Subhadra Enterprises

  • प्रश्न. डीलर डिस्ट्रीब्यूटर शिप साठी एमआरपी वर किती % मार्जिन राहील? रिटेलर साठी एमआरपी वर किती ? मार्जिन राहील?
  • उत्तर – डीलर साठी १००% मर्जिन राहील आणि रिटेलेर ला २००% मार्जिन राहील.
  •  
  • प्रश्न. डीलर डिस्ट्रीब्यूटरशिप साठी साठी गुंतवणूकदारांनी कमीतकमी किती रुपयांचा माल खरेदी करणे आवश्यक?
  • उत्तर  – ५०,००० रु कमीत कमी माल खरेदी करणे आवश्यक.
  •  
  • प्रश्न. लॉजिस्टिक्स/ ट्रान्सपोर्टचा खर्च संपूर्णपणे कंपनी करेल का?
  • उत्तर –  ठिकाण आणि Quantity यावर अवलंबून राहील.
  •  
  • प्रश्न. मार्केटिंग साठी मनुष्यबळ अथवा मार्केटिंग ची मदत मिळेल का?
  • उत्तर –  डिजिटल मार्केट सपोर्ट राहील.
  •  
  • प्रश्न. Scope of Expansion हा प्रामुख्याने खालील ठिकाणी राहील .
  • उत्तर – जिल्हा स्तरीय मेट्रो सिटी औरंगाबाद, बीड, जालना, सोलापूर, सातारा, सांगली,कोल्हापूर,पुणे,ठाणे, धुळे, जळगाव.
  •  
  • प्रश्न. तुमच्या कंपनी ची काही Replacement Policy (RTV-Return to vendor)आहे का ?
  • उत्तर  –  मटेरियल खराब निघाले तरच बदलून भेटेल (नियम व अटी नुसार)

Contact form

कृपया फॉर्म भरण्यासाठी Login किंवा Registration करा 👇

💡 Guide

👋 स्वागत आहे!

तुम्ही जर Supplier Number मिळवण्यासाठी आले असाल तर Customer बटणावर क्लिक करा.

आणि जर बिझनेस List करण्यासाठी किंवा Vendor म्हणून आले असाल तर Vendor बटणावर क्लिक करा.

Customer Vendor
//firebase app code