PM BIOTECH

1.Name Of Business/Company – PM BIOTECH

2.Status Of Business – Manufacturer of Bio-fertilizer (Organic Fertilizer).

3.Legal Status Of Business – Partnership

4.Year Of Establishment – 2020

5.Company Registered Address – Shirur, Pune, 412210

6.GST – 27AAYFP3815C1Z0

प्रश्न. डीलर डिस्ट्रीब्यूटर शिप साठी एमआरपी वर किती % मार्जिन राहील ? रिटेलर साठी एमआरपी वर किती % मार्जिन राहील ?
उत्तर – डीलर डिस्ट्रीब्यूटर – 15%, रिटेलर – 30%

प्रश्न. डीलर डिस्ट्रीब्यूटरशिप साठी साठी गुंतवणूकदारांनी कमीतकमी किती माल खरेदी करणे आवश्यक ?
उत्तर – 50,000 /-

प्रश्न. लॉजिस्टिक्स/ ट्रान्सपोर्टचा खर्च संपूर्णपणे कंपनी करेल का ?
उत्तर – होय.

प्रश्न. मार्केटिंग साठी मनुष्यबळ अथवा मार्केटिंग ची मदत मिळेल का ?
उत्तर – होय.

प्रश्न. Scope of Expansion हा प्रामुख्याने खालील ठिकाणी राहील .
उत्तर – संपूर्ण महाराष्ट्रभर.

प्रश्न. तुमच्या कंपनी ची काही Replacement Policy (RTV-Return to vendor)आहे का ?
उत्तर – खरेदीच्या तारखेपासून 3 दिवसांच्या आत बदली धोरण.

Contact Form

    Contact To Manufacturer of Bio-fertilizer/Organic Fertilizer (PM BIOTECH)