Western Valley Farmer Producer Company Limited

1.Name Of The Business/Company – Western Valley Farmer Producer Company Limited

2.Status Of Business – Manufacturer of Lemon, Chilly Pickles

3.Legal Status Of Business – Private Limited Company

4.Year Of Establishment – 2023

5.Company Registered Address – Old Mumbai Pune Road, Pune, 411012

6.GST – 27AACCW6478M1ZJ

प्रश्न. डीलर डिस्ट्रीब्यूटर शिप साठी एमआरपी वर किती % मार्जिन राहील? रिटेलर साठी एमआरपी वर किती % मार्जिन राहील?
उत्तर – डीलर डिस्ट्रीब्यूटर- 20% / रिटेलर- 45 ℅ पर्यंत

प्रश्न. डीलर डिस्ट्रीब्यूटरशिप साठी साठी गुंतवणूकदारांनी कमीतकमी किती माल खरेदी करणे आवश्यक?
उत्तर – 1500 Kg

प्रश्न. लॉजिस्टिक्स/ ट्रान्सपोर्टचा खर्च संपूर्णपणे कंपनी करेल का?
उत्तर – 15000 Kg पुढील मालासाठी कंपनी ट्रान्सपोर्टेशन फ्री मध्ये प्रोव्हाइड करेल.

प्रश्न. मार्केटिंग साठी मनुष्यबळ अथवा मार्केटिंग ची मदत मिळेल का?
उत्तर – नियम आणि अटीसह पगार दिला जाईल.

प्रश्न. Scope of Expansion हा प्रामुख्याने खालील ठिकाणी राहील .
उत्तर – संपूर्ण महाराष्ट्रभर देणे आहे.

प्रश्न. तुमच्या कंपनी ची काही Replacement Policy (RTV-Return to vendor)आहे का ?
उत्तर – एक्सपायरी झालेला माल रिटर्न घेऊन त्या बदल्यात नवीन माल दिल्या जाईल.

Contact Form

    Manufacturer of Lemon, Chilly Pickles (Western Valley Farmer Producer Company Limited)
    Need Help?