Swarraj Agrowin

1.Name Of The Business/Company – Swarraj Agrowin

2.Status Of Business – Manufacturer of Organic Paint (Prakritik Paint)

3.Legal Status Of Business – Proprietor

4.Year Of Establishment – 2020

5.Company Registered Address – Ghodbunder Road, Thane, Maharashtra, 400615

6.GST – 27ASFPK7570C1ZQ

प्रश्न. डीलर डिस्ट्रीब्यूटर शिप साठी एमआरपी वर किती % मार्जिन राहील? रिटेलर साठी एमआरपी वर किती ? मार्जिन राहील?
उत्तर – Quantity वर अवलंबून राहील.

प्रश्न. डीलर डिस्ट्रीब्यूटरशिप साठी साठी गुंतवणूकदारांनी कमीतकमी किती रुपयांचा माल खरेदी करणे आवश्यक?
उत्तर – 1,000 Lit किंवा 1,000 Kg माल खरेदी करणे आवश्यक.

प्रश्न. लॉजिस्टिक्स/ ट्रान्सपोर्टचा खर्च संपूर्णपणे कंपनी करेल का?
उत्तर – नाही

प्रश्न. मार्केटिंग साठी मनुष्यबळ अथवा मार्केटिंग ची मदत मिळेल का?
उत्तर – डिजिटल मार्केट सपोर्ट राहील.

प्रश्न. Scope of Expansion हा प्रामुख्याने खालील ठिकाणी राहील .
उत्तर – जिल्हा ठाणे

प्रश्न. तुमच्या कंपनी ची काही Replacement Policy (RTV-Return to vendor)आहे का ?
उत्तर – मटेरियल खराब निघाले तरच बदलून भेटेल (नियम व अटी नुसार)

Contact Form

    Manufacturer of Organic Paint/Prakritik Paint (Swarraj Agrowin)



    Need Help?