या मशिनरीमध्ये गहू ज्वारी बाजरी यासारखे सर्व धान्य क्लिनिंग आणि ग्रेडिंग होते.
मशीनची क्षमता प्रति तास 2000 किलो एवढी आहे.
तुम्ही ही मशनरी तुमच्या भागात लावून आपल्या आसपासच्या शेतकऱ्यांना त्यांचे धान्य क्लिनिंग करून देण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. किंवा तुम्ही स्वतःचा ब्रँड तयार करून लोकल भागातून धान्य खरेदी करून नवीन बिजनेस सुरू करू शकता.
• Machine – 3 year old
• Machine Use – 4 months
• मशिनरी वर कर्ज आहे पण machine owner loan clear करणार आहे
Grinding plant All Machinery :
Elevator(एलिव्हिटर) – 4,
Magnet Distner , Separator (मॅग्नेट डिस्टनर),
gravity,
साधा डिस्टनर,
Electric panel board complete(इलेक्ट्रिक पॅनल बोर्ड कम्पलेट)
जर तुम्ही मशिन घेण्यास इच्छुक असलेल्या खाली दिलेला form fill करा.




