Happy ME या नमकिन ब्रँड ला महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात नमकीन आणि मिठाई प्रॉडक्ट साठी डिस्ट्रीब्यूटर नेमणे आहेत.
प्रॉडक्ट काय आहेत?
डाळ मूठ, मसाला peanut, rosted peanut, मुग डाळ, चना मसाला , ग्रीन पीस ,लसूण खारा, मिक्स नमकिन , साबुदाणा चिवडा , पेढा , चिक्कीचे वेगवेगळे प्रकार, बर्फी यासारखे वेगवेगळे प्रॉडक्ट 5 रु पॅकेजिंग तसेच अर्धा किलो आणि एक किलो तसेच वेगवेगळ्या साईज च्या पॅकिंगमध्ये उपलब्ध
💰 इन्व्हेस्टमेंट: सुरुवातीला दोन ते तीन लाख रुपये
🏬 स्वतःची / भाड्याची जागा असणे आवश्यक
🚚 दुकानदारांना माल डिलिव्हरी करण्यासाठी टेम्पो आणि ड्रायव्हर आवश्यक
( जर नव्याने हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करीत असाल तर मग स्वतचा टेम्पो आणि जागा भाड्याने घ्यावी लागेल यासाठी 5 ते 8 लाख अतिरिक्त भांडवल लागेल )
✅ प्रॉडक्ट विकल्यावर ती साधारण 10% ते 15% टक्के मार्जिन
कोण घेऊ शकते ?
✅ ज्याच्याकडे यापूर्वी FMCG / Cosmetics / Namkeen/ confectionery मध्ये इतर कंपन्यांचे डिस्ट्रीब्यूटर शिप आहे अशी व्यक्ती
✅ ज्यांना स्वतःचा नवीन डिस्ट्रीब्यूटरशिपचा बिजनेस करायचा आहे अशी व्यक्ती
Fill The Following Form




